दुचाकी कर्जासाठी त्वरित मंजुरी

सर्वांसाठी व्याजदर : 13% रिड्युसिंग
कोटेशन रक्कमेच्या 75% ते 80% कर्ज उपलब्ध (on road price).

आवश्यक कागदपत्र

 • आधार कार्डची प्रत
 • पॅन कार्ड ची प्रत
 • पासपोर्ट साइज फोटो
 • लाईट बिल
 • बँक स्टेटमेंट
 • 3 महिन्याच्या पगारस्लिप / 3 वर्षाच्या ITR फाइल
 • खरेदी गाडीचे शोरूम चे कोटेशन
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • बुकिंग पावती

व्याजदर : 13%

कर्ज : १० लाखापर्यंत

मुदत : ४ वर्ष

कर्ज कॅल्क्युलेटर:

Loan Amount

No. of Month

Rate of Interest %

%
Monthly EMI

0

Total Interest

0

Payable Amount

0

  Request Quote Now

  Easy to apply for a loan with us,Once you have complete this form.