संस्थेची वैशिष्टये

 • शासनाचा पहिला ‘सहकार भूषण पुरस्कार’ प्राप्त पतसंस्था
 • स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’
 • सातत्याने नफ्यात वाढ…दरवर्षी योग्य लाभांश वाटप
 • व्यवसायात सातत्याने वाढ
 • संस्थेच्या स्वमालकीच्या वास्तूमध्ये ४ शाखा
 • स्थानिक सक्षम संचालक मंडळ
 • नेट गुंतवणूक ३५% चे वर.. अतिशय सुरक्षित!
 • सीबीएस बँकींग, मोबाईल बँकींग, RTGS इ. बँक दर्जाच्या
  नवनवीन सेवा उपलब्ध करून देणारी पतसंस्था
 • आजपर्यंत २९५00 हून जास्त ग्राहकांना सेवा दिली.

आम्ही देतो या सेवा

मिनी ATM सुविधा

विजबील स्विकृती सेवा

लॉकर्स सुविधा

गृहकर्ज

करंट खाते

RTGS I NEFT

सोने तारण कर्ज

वैक्तिक कर्ज

कॅश क्रेडिट कर्ज

कार लोन

व्यवसाय कर्ज