QR कोड सुविधा

QR कोड सुविधेद्वारे व्यवसायिकांना आपल्या ग्राहकांकडून मालाचे खरेदी बिल रक्कम स्वीकारणे अधिक सोपे झालेले आहे.
ही सुविधा व्यवसायिकांसाठी तसेच इतर सर्व खातेदारांसाठी अधिक उपयुक्त आहे. QR कोड हा खातेदारांच्या बचत खाते किंवा करंट खात्यांशी व ग्राहकांच्या मोबाइल नंबरशी संलग्न असतो.
हा QR Code कोणत्याही (, , ) ह्या सारख्या पेमेंट ॲप्लिकेशन द्वारे स्कॅन करून त्वरित रक्कम स्वीकारणे शक्य आहे. त्वरित पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील खातेदारला प्राप्त होतो.
QR कोड सुविधेद्वारे ग्राहकांना जलद बँकिंग सुविधा उपलब्ध झाली आहे.