POS Machine सुविधा

व्यावसायिकांसाठी देखील POS मशीन सुविधा उपलब्ध आहे. ह्या द्वारे व्यावसायिक आपल्या ग्राहकांकडून खरेदी मालाची बिल रक्कम स्वीकारू शकतात. व ती रक्कम व्यावसायिकांच्या आदर्श पतसंस्थेमधील करंट खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे व्यावसायिकांना व्यवहार करणे अधिक सोपे जाते.