जिल्हा मध्यवर्ती बँक सारखा व्यवहार

काल फलटण जिल्हा सातारा येथील विजय पतसंस्था यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यानी आपल्या आदर्श भवन व अलिबाग शाखेला सदिच्छा भेट दिली, व आदर्श चे कामकाज, बिल्डिंग, पाहून समाधान व्यक्त…

अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे नूतनीकरण

आदर्श पतसंस्थेची पहिली शाखा अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे  नूतनीकरण करून नवीन नुतनीकरण केलेल्या वास्तूमध्ये कामकाज सुरू करण्यात आले, नुतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक  मा. ऍड श्री काटकर…

आयुक्त मा.श्री. अनिलजी कवडे साहेब

दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा.श्री. अनिलजी कवडे साहेब  तसेच मा.श्री.शैलेशजी कोतमीरे साहेब,अप्पर निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य ,मा.श्री.आप्पाराव घोळकर साहेब ,विभागीय सहनिबंधक,कोकण विभाग ,मा.श्री. राम शिर्के…

आदर्श पतसंस्था अलिबाग मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

समाजसेवेचा मानस उराशी बाळगून…विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारी पतसंस्था . आदर्श पतसंस्था अलिबाग मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया दि २४ डिसेंबर २०२० रोजी यशस्वीरीत्या करण्यात आले.

महापुरात महाड येथील गरजू लोकांना मदत

दि 22 जुलै 2021 रोजी महाड येथे आलेल्या महापुरात महाड येथील कित्येक लोकांची पूर्ण घरे उध्वस्त झाली , आज दि 15 ऑगस्ट 2021 रोजी नाते महाड मधील 400 गरजू लोकांना…