Mobile Banking सुविधा

आदर्श पतसंस्थेने सर्व ग्राहकांना मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. हे मोबाइल ॲप्लिकेशन खातेदाराच्या बचत खाते व करंट खात्याशी संलग्न असते. मोबाइल ॲप्लिकेशन द्वारे ग्राहकांना घरबसल्या आदर्श सोबत व्यवहार करणे अगदी सोपे जाते.

1. सर्व प्रकारचे रिचार्ज
2. वीज बिल भरणा
3. फंड ट्रान्सफर या सुविधांचा लाभ घेता येईल.

अतिशय साधे व सोपे बँकिंग करता येईल.

📲  खालील लिंक वरून अँप डाउनलोड करा