Mini ATM सुविधा

मिनी ATM हे कार्ड स्वाईप मशीन आहे. ज्या मशीन द्वारे आपण कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड द्वारे आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतो.

आदर्श पतसंस्थेच्या मिनी एटीएम सुविधेद्वारे एका वेळी रु. 10000/- पर्यन्त कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड द्वारे रक्कम काढू शकता. मिनी एटीएम वापर करण्यासाठी आपणास आदर्श पतसंस्थेचे कर्मचारी देखील सहाय्य करतात.
आदर्श पतसंस्थेची मिनी एटीएम सुविधा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढून देण्यास मदत करते.