महापुरात महाड येथील गरजू लोकांना मदत

By: Abhijit

दि 22 जुलै 2021 रोजी महाड येथे आलेल्या महापुरात महाड येथील कित्येक लोकांची पूर्ण घरे उध्वस्त झाली , आज दि 15 ऑगस्ट 2021 रोजी नाते महाड मधील 400 गरजू लोकांना व महाड शहरातील इतर काही भागातील 200 गरजू लोकांना मदत म्हणून संस्थेच्या 4 कर्मचाऱ्यांनी जाऊन महाड येथील मा. श्री कुमार मेहता यांच्या समवेत चादर वाटप केले.

Related post