- कर्ज रक्कम रु.25,000/- ते रु.25,00,000/- पर्यंत.
- पॉलिसी चालू होऊन 3 वर्ष झाली पाहिजेत.
- व्याजदर : 9% ते 11.50% पर्यंत
- सरेंडर व्हॅल्यूच्या 70% ते 90% पर्यंत कर्ज उपलब्ध
- कमीत कमी कागदपत्रे/तत्पर लोन
- कमीत कमी प्रोसेसिंग फी
- जवळजवळ 30 योजनांच्या पॉलिसीवर कर्ज उपलब्ध
- CIBIL REPORT ची आवश्यकता नाही
- LIC POLICY संस्थेकडे सुस्थितीत राहते