गृहतारण/ गृहबांधणी कर्जासाठी त्वरित मंजुरी

10 वर्षाच्या वरील मुदतीचे कर्जाकरिता व्याजदर 12% रिड्युसिंग

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्डची प्रत
  • पॅन कार्ड ची प्रत
  • पासपोर्ट साइज फोटो
  • लाईट बिल
  • बँक स्टेटमेंट
  • 3 महिन्याच्या पगारस्लिप / 3 वर्षाच्या ITR फाइल
  • इमारतीच्या जागेचा 7/12 उतारा
  • घर बांधणी नकाशा/ ब्लु प्रिंट मंजूर प्लॅन.(फ्लॅट असल्यास)
  • घर बांधकाम खर्चाचे अंदाजपत्रक
  • इमारत/ घर बांधणी नाहरकत दाखला
  • असेसमेंट उतारा
  • बिल्डर NOC

व्याजदर :  १२ %

कर्ज: ६० लाखापर्यंत

मुदत: ५ वर्ष ते १५ वर्ष

कर्ज कॅल्क्युलेटर:

Loan Amount

No. of Month

Rate of Interest %

%
Monthly EMI

0

Total Interest

0

Payable Amount

0

    चौकशी अर्ज

    अधिक माहितीसाठी खालील फॉर्मद्वारे आपली नोंदणी करा.