जिल्हा मध्यवर्ती बँक सारखा व्यवहार

By: Abhijit

काल फलटण जिल्हा सातारा येथील विजय पतसंस्था यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यानी आपल्या आदर्श भवन व अलिबाग शाखेला सदिच्छा भेट दिली, व आदर्श चे कामकाज, बिल्डिंग, पाहून समाधान व्यक्त केले, आणि महाराष्ट्रातील बऱ्याच पतसंस्था ना भेटी दिल्या पण यामध्ये आदर्श नंबर 1 आहे असे उदगार काढले, एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँक सारखा व्यवहार असल्याची प्रतिक्रिया दिली.

Related post