दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा.श्री. अनिलजी कवडे साहेब तसेच मा.श्री.शैलेशजी कोतमीरे साहेब,अप्पर निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य ,मा.श्री.आप्पाराव घोळकर साहेब ,विभागीय सहनिबंधक,कोकण विभाग ,मा.श्री. राम शिर्के साहेब, विभागीय सहनिबंधक,लेखापरीक्षण,मुंबई विभाग व इतर मान्यवर अधिकारी यांनी आदर्श पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली, व संस्थेचा आर्थिक आढावा घेतला, माननीय आयुक्त साहेबांनी संस्थेच्या सुव्यवस्थित ,सुनियंत्रित कारभाराबद्दल प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.