अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे नूतनीकरण

By: Abhijit

आदर्श पतसंस्थेची पहिली शाखा अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे  नूतनीकरण करून नवीन नुतनीकरण केलेल्या वास्तूमध्ये कामकाज सुरू करण्यात आले, नुतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक  मा. ऍड श्री काटकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Related post