आम्ही ग्राहकांना परिपूर्ण कर्ज देण्यास मदत करतो

वैयक्तिक कर्ज

गृहकर्ज

सोनेतारण कर्ज

LIC Policy च्या तारणावर कर्ज

12%

गृह कर्ज (Reducing)

15%

वैयक्तिक कर्ज (Reducing)

10.50%

चारचाकी कर्ज (Reducing)

13%

दुचाकी कर्ज (Reducing)

कर्जाचे प्रकार

सोनेतारण कर्ज

सोनेतारण कर्जासाठी त्वरित मंजुरी

अधिक माहिती मिळवा

वैयक्तिक कर्ज

रु 1,50,000/- पर्यन्त त्वरित विनातारणी कर्ज

अधिक माहिती मिळवा

दुचाकी कर्ज

कोटेशन रक्कमेच्या 75% ते 80% कर्ज उपलब्ध (on road price).

अधिक माहिती मिळवा

चारचाकी कर्ज

चारचाकी कर्जासाठी त्वरित मंजुरी

अधिक माहिती मिळवा

गृह कर्ज

10 वर्षाच्या वरील मुदतीचे कर्जाकरिता व्याजदर 12% रिड्युसिंग

अधिक माहिती मिळवा

पॉलिसी कर्ज

LIC POLICY च्या तारणावर कर्ज उपलब्ध

अधिक माहिती मिळवा

आम्ही देतो या सेवा

मिनी ATM आणि स्वाईप मशीन

फंड ट्रान्फर

QR कोड – UPI

३१/०३/२०२३ अखेर संस्थेची आर्थिक स्थिती

0
कोटी +

भागभांडवल

0
कोटी +

ठेवी

0
कोटी +

कर्ज

0
कोटी +

एकत्रित व्यवसाय

0
कोटी +

गुंतवणूक

0
कोटी +

स्वनिधी

पतसंस्थेने केलेली समाजकार्य

जिल्हा मध्यवर्ती बँक सारखा व्यवहार

March 16, 2022by

काल फलटण जिल्हा सातारा येथील विजय पतसंस्था यांचे अध्यक्ष...

Read More

अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे नूतनीकरण

March 15, 2022by

आदर्श पतसंस्थेची पहिली शाखा अलिबाग शाखा या शाखेच्या वास्तूचे ...

Read More

आयुक्त मा.श्री. अनिलजी कवडे साहेब

February 19, 2022by

दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त...

Read More

आदर्श पतसंस्था अलिबाग मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

September 13, 2021by

समाजसेवेचा मानस उराशी बाळगून…विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य सेवा...

Read More

महापुरात महाड येथील गरजू लोकांना मदत

December 14, 2016by

दि 22 जुलै 2021 रोजी महाड येथे आलेल्या महापुरात...

Read More

संस्थेबद्दल माहिती थोडक्यात

आदर्श पतसंस्थेचा इतिहास

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग या पतसंस्थेची स्थापना दि 01.10.1998 रोजी अलिबाग येथील सध्याच्या वेलकम सुपर मार्केट च्या बाजूच्या अगदी छोट्याश्या जागेत झाली. हळू हळू आदर्श च्या आर्थिक प्रगति ला सुरुवात झाली. थोड्याच कालावधीत आदर्श पतसंस्था वसंत व्हिला, मयूर बेकरी समोरटिळक रोड येथील 4 गाळ्यांच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाली. त्यानंतर आदर्श ची घोडदौड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. नंतर नागावचेंढरेचोंढी, पिंपळभाट, कुरुळबामणगावरेवदंडाश्रीबागमुरुड, पोयनाडरेवस, नागोठणे, रामराज, पेण, उरण अश्या आत्तापर्यंत 16 शाखांमध्ये शाखा विस्तार झाला आहे. तसेच संस्थेचे कामकाज दि 7 जानेवारी 2019 रोजी आदर्श भवन श्रीबाग येथील नवीन चार मजल्यांच्या भव्य अद्ययावत मुख्य कार्यालयामध्ये स्थलांतरित झाले. आदर्श भवन ह्या मुख्य कार्यालयामधून संस्थेचे सुरळीतपारदर्शक कामकाज व सर्व शाखांवर नियंत्रण ठेवले जाते. संस्थेचे कार्यक्षेत्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, ठाणे या एकूण 6 जिल्ह्यांमध्ये वाढले आहे. दि 31.03.2023 रोजी संस्थेच्या ठेवी 302 कोटी 91 लाख पूर्ण झाल्या आहेत तर कर्ज 205 कोटी 16 लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 508 कोटी 07 लाख पार केला आहे. सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतकांच्या सहकार्याने व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीने आदर्श पतसंस्था अशीच उत्तरोत्तर प्रगति करत राहील.

आदर्श पतसंस्था काय आहे ?

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग ही एक नावाजलेली रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था आहे. अत्याधुनिक डिजिटल सेवा देणारी पतसंस्था म्हणून प्रसिद्ध आहे . व्यवसाय वृद्धी करता करता आदर्श पतसंस्था सामाजिकतेची जाणीव ठेवून समाज कार्य देखील करते. विविध माध्यमातून आदर्श नि गरजू लोकांना मदत केली आहे , होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व देखील घेतले आहे. कोरोंना लॉकडाउन काळात देखील संस्थेने विविध माध्यमातून सहाय्य केले आहे. तसेच महाड येथील पूरग्रस्तांना चादर वाटप, केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत, कोल्हापूर पूरग्रस्तांना आर्थिक मदत, दिव्यांगांना सायकल वाटप, अनाथ मुलांना सहाय्य, वृद्धाश्रमांना मदत, अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावरील चौकाचे सुशोभीकरण, कुरुळ नाक्यावरील चौकाचे सुशोभीकरण अश्या अनेक प्रकारे सामाजिक कार्य केले आहे. अशी ही एक अग्रगण्य पतसंस्था आहे.

आदर्श पतसंस्था आता तुमच्या मोबाईल वर

यामध्ये आपण “आदर्श पतसंस्था मोबाईल बँकिंग ऍप” द्वारे

  • सर्व प्रकारचे रिचार्ज
  • वीज बिल भरणा
  • फंड ट्रान्स्फर
  • २४ तास सेवा उपलब्ध (IMPS / NEFT)

वरील सर्व सुविधांचा आपण घरबसल्या लाभ घेऊ शकता. आत्ताच आदर्श चे मोबाइल अप्लीकेशन डाउनलोड करा.

📲  खालील लिंक वरून अँप डाउनलोड करा

आपली सुरक्षा आमची प्राथमिकता

कर्जासाठी अर्ज करा

कार किंवा गृहकर्ज खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग आता कर्जासाठी अर्ज करा.

माहिती मिळवा

सल्लागाराशी बोला

कर्ज सल्ला आवश्यक आहे?
तुमच्या कर्ज सल्लागारांशी बोला.

अधिक माहिती मिळवा